महाडीबीटी पोर्टल – नियोजित पायाभूत सुविधा स्थलांतर व प्रणाली अद्ययावतीकरण
सर्व नागरिकांना व संबंधित घटकांना कळविण्यात येते की,
महाआयटीमार्फत पायाभूत सुविधा स्थलांतर आणि प्रणाली
अद्ययावतीकरणाचे नियोजित काम हाती घेण्यात येणार आहे.
सेवा बंद राहण्याचा कालावधी:
शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी
४:०० वाजल्यापासून मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत.
सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षित तारीख:
स्थलांतर व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून सोमवार,
दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सेवा पूर्ववत करण्याचा
सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. तथापि, सेवा पूर्ववत
होण्याचा कालावधी काम यशस्वीरीत्या पूर्ण होण्यावर
अवलंबून असेल.
या कालावधीत महाडीबीटी पोर्टल तसेच संबंधित सेवा
तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहू शकतात. त्यामुळे
नागरिकांनी व संबंधित वापरकर्त्यांनी आपली कामे
त्यानुसार नियोजित करावीत.
या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
MahaDBT Portal – Scheduled Infrastructure Migration and System Upgrade
This is to inform all citizens and stakeholders that
MahaIT will be undertaking planned infrastructure
migration and system upgrade activities.
Scheduled Downtime:
Friday, 16 October 2026, from 4:00 PM onwards,
until Tuesday, 20 October 2026.
Expected Service Restoration:
Every effort will be made to restore services by Monday,
19 October 2026. However, the restoration timeline is
subject to the successful completion of the migration
and upgrade activities.
During this period, the MahaDBT portal and other
associated services may be temporarily unavailable.
Users are requested to plan their activities accordingly.
We regret the inconvenience caused and appreciate
your patience and cooperation.